‘गांव-कुसा’ बाहेरून आत येताना’…
‘गांव-कुसा’ बाहेरून आत येताना’ (या कवितेच्या माध्यमातून, चळवळीतला एक मध्यम-वयीन कार्यकर्ता; सभोवतालच्या परिस्थिती कड़े पहात, समाज आणि आपल्या अनुयायांच्या पुढे काही निवेदन करतो आहे. अजुन काही वर्षे त्याला इथल्या समाजाची साथ हवी आहे, म्हणून त्यांना विनंती करतो आहे. त्याच्या संघर्ष-भरल्या आयुष्याकड़े तो मागे वळून पहातो आहे.) गावकुसाबाहेरचं जगणं संपलं त्याला काहीं वर्षे झाली; तरीही; अजूनही…मी …