Autobiographical आत्मचरित्रात्मक

Schooling, Education and Family

उषाताई: एक, ‘श्रम संस्कारांची शाळा’!

8 मे, 2022, सकाळी 9.45 ची वेळ. अरे विवेक, “आई गेली”, फोन वर हे सुनिलचे शब्द मला निःशब्द करून गेले. पुण्याहून सौ. मेघनाला घेवून आसल्याच्या दिशेने निघालो खरा, पण वाटेत उषाताईंचे संघर्षमय आयुष्य डोळ्या समोर उभे रहात होते, अन् पापण्यांच्या कडा पाणावत होत्या. उषाताई ही दयाळांची लेक. दयाळ हे वाई तालुक्यातल्या व्याहळीचे. 1950 च्याही आधीचा …

उषाताई: एक, ‘श्रम संस्कारांची शाळा’! Read More »

बाप म्हणून हे देवा, माझं काही चुकेल का?

सुखाचे दिवस देण्याआधी, माझ्या मुलांना;थोडी दुःखाची चव चाखुदे, असं काही जगावेगळं मागणं मागितलं,तर बाप म्हणून, हे देवा, माझं काही चुकेल का? प्रकाशा आधी त्यांना, थोडा अंधार कळू दे.ज्ञानाच्या ही आधी, अज्ञानाची निरागसता, त्यांच्या उरी, ठाम ठसु दे. न येण्या श्रीमंतीचा माज, थोडे गरिबीचे घाव सोसू दे. सहज सुखासीन आयुष्याची किंमत त्यांना कळण्यासाठी,आधी कष्टाची सवय होवू …

बाप म्हणून हे देवा, माझं काही चुकेल का? Read More »

‘सातारा-रोड: एक अर्ध्यदान’

‘सातारा-रोड’च्या निर्मितीचे अधिष्ठान झालेल्या, श्रीमान शेठ वालचंद-हिराचंद, श्री. विनोदशेठ, श्री. चकोरशेठ दोशी, कूपर कंपनीत काम केलेले ऑफिसर्स, कामगार, सेवक, कूपर इंग्लिश स्कूलचे शिक्षक-विद्यार्थी आणि या भूमीचा परीसस्पर्श झालेल्या प्रत्येकाला …‘हा लेख सविनय अर्पण’… या मातीने लळा लावला असा की, सुखदु:खाला परस्परांच्या हसलो-रडलो, याने तर हा जीवच अवघा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो… …ना. …

‘सातारा-रोड: एक अर्ध्यदान’ Read More »

शिवाजी विद्यापीठ ‘A++’: गुणवत्तेची गरुड भरारी!

(सर्व वाचकांना नम्र विनंती: सन १९८८ ते २००४ या काळात (FYBA to Ph. D) मी शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी होतो. विद्यापीठा विषयी वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी; भूतकाळ जसा समोर आला, तसा लिहित गेलो आहे. हा लेख त्या कालखंडाला जागवणारा आहे, परंतु त्या पूर्वीच्या आणि नंतरच्या काळाशी निगडित असलेले, इतर विद्याशाखांचे विद्यार्थी-प्राध्यापक, संस्था-महाविद्यालये; त्यांच्याशी सम्बंधित घटक; माझ्या अनुभवाची मर्यादा …

शिवाजी विद्यापीठ ‘A++’: गुणवत्तेची गरुड भरारी! Read More »

“आण्णा”: चिरंतन स्फुर्तीचा चैतन्यदायी झरा ! …..तानाजी माने, सातारा-रोड

आज मितीला संघाला कोण ओळखत नाही? केवळ आपत्तीच्या प्रसंगीच नव्हे तर सदैव राष्ट्रसेवे साठी तत्पर राहणार्या नव्हेतर राष्ट्र सेवेसाठी आपले तन,मन व धन सर्वस्व अर्पण करणारे स्वयंसेवक निर्मितीचा एका अर्थाने कारखाना म्हणजे संघ ,रुढार्थाने परिचित असलेलं RSSअर्थात शारीरिक,बौद्धीक, सेवा व संपर्क या चतुःसुत्री वर आधारीत संघाची शाखा.व शाखेच्या माध्यमातुन तयार झालेले स्वयंसेवक व कार्यकर्ते .आज …

“आण्णा”: चिरंतन स्फुर्तीचा चैतन्यदायी झरा ! …..तानाजी माने, सातारा-रोड Read More »

जगण्याला बळ देणारी, जीवन सुन्दर करणारी गोवा भेट…

 ‘कसे कोठुनी येतो आपण, कसे न कळता जातो गुंतून?’ या ओळीची प्रचिती म्हणजे आपली गोवा भेट. रक्ताची कोणतीही नाती नसताना, 30 वर्षापूर्वी आपण सर्वानी ३० दिवस एकत्र राहिलेल्या क्षणांच्या, आपल्या सह्वासाच्या साऱ्या आठवणी ३० वर्षे मनात जपून, सर्वानीच घडवून आणलेली ही भेट, संपता; संपता सगळ्यांचेच डोळे भिजवून गेली. समुद्राच्या भरतीच्या लाटा ओसरल्या पण गोवा भेटीच्या …

जगण्याला बळ देणारी, जीवन सुन्दर करणारी गोवा भेट… Read More »

‘निर्मळ मनाची: निर्मला आक्का’

(माझ्या वडिलांचे मित्र स्व. श्री. एकनाथ (बापू) फाळके यांच्या पत्नी ‘निर्मला एकनाथ फाळके’ यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. त्यांना वाहिलेली ही श्रद्धान्जली) निर्मला एकनाथ फाळके तथा आक्का. वय वर्ष 78. अनेकांच्या आयुष्याला पूर्णत्व प्राप्त करून देणारा एक जीवन प्रवास परवा संपला. जगाला ग्रासलेल्या आजरानं; आमचा एक आधार काल हिरावून नेला. ‘आई-बापाच्या जाण्यानं जाणवणारं पोरकेपण …

‘निर्मळ मनाची: निर्मला आक्का’ Read More »

जगण्याला बळ देणारी, जीवन सुन्दर करणारी गोवा भेट…

 ‘कसे कोठुनी येतो आपण, कसे न कळता जातो गुंतून?’ या ओळीची प्रचिती म्हणजे आपली गोवा भेट. रक्ताची कोणतीही नाती नसताना, 30 वर्षापूर्वी आपण सर्वानी ३० दिवस एकत्र राहिलेल्या क्षणांच्या, आपल्या सह्वासाच्या साऱ्या आठवणी ३० वर्षे मनात जपून, सर्वानीच घडवून आणलेली ही भेट, संपता; संपता सगळ्यांचेच डोळे भिजवून गेली. समुद्राच्या भरतीच्या लाटा ओसरल्या पण गोवा भेटीच्या …

जगण्याला बळ देणारी, जीवन सुन्दर करणारी गोवा भेट… Read More »

ग्रामीण महाराष्ट्राच्या गुणवत्तेची गरुड भरारी : शिवाजी विद्यापीठ

(विनंती: १९८८ ते १९९३ या काळात मी शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी होतो. या निमित्तान कृतज्ञतेच्या भावनेपोटी तो भूतकाळ जसा समोर आला, तसा लिहित गेलो. हा लेख हा त्या कालखंडाला जागवणारा आहे, परन्तु त्या नंतरच्या काळाशी निगडित असलेले सर्वच वाचक, हे माझ्या अनुभवाची मर्यादा आणि भावनावेगात झालेल्या संदर्भाच्या काही चूका समजुन घेतील, अशी अपेक्षा आहे.)    मराठी …

ग्रामीण महाराष्ट्राच्या गुणवत्तेची गरुड भरारी : शिवाजी विद्यापीठ Read More »