Month: February 2022

बाप म्हणून हे देवा, माझं काही चुकेल का?

सुखाचे दिवस देण्याआधी, माझ्या मुलांना;थोडी दुःखाची चव चाखुदे, असं काही जगावेगळं मागणं मागितलं,तर बाप म्हणून, हे देवा, माझं काही चुकेल का? प्रकाशा आधी त्यांना, थोडा अंधार कळू दे.ज्ञानाच्या ही आधी, अज्ञानाची निरागसता, त्यांच्या उरी, ठाम ठसु दे. न येण्या श्रीमंतीचा माज, थोडे गरिबीचे घाव सोसू दे. सहज सुखासीन आयुष्याची किंमत त्यांना कळण्यासाठी,आधी कष्टाची सवय होवू …

बाप म्हणून हे देवा, माझं काही चुकेल का? Read More »