Month: July 2021

नामदार डॉ. विश्वजित कदम: “गाव रिकामे होताना, ‘तो’ शेवटी उभा होता…”

(आज पूणदी येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री मा. नामदार डॉ. विश्वजित कदम यांनी ट्रॅक्टर मधून गावातून पूरपरिस्थिती ची पाहणी केली, यावेळी पलूस तालुक्याचे नेते श्री. महेंद्र (आप्पा) लाड, पूणदीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व युवक ग्रामस्थ उपस्थित होते. २०१९ च्या महापुरातिल नामदार ‘डॉ. विश्वजित कदम’ यांचे काम आजही डोळ्या समोर जसेच्या तसे उभे …

नामदार डॉ. विश्वजित कदम: “गाव रिकामे होताना, ‘तो’ शेवटी उभा होता…” Read More »

डॉ. वैभव ढमाळ: ‘शहाणीव देणारी पुस्तकं’

‘जागतिक शहाणीवेशी’, ‘मराठी शहाणीवे’चं नातं जोडणारा एक संदर्भ ग्रंथ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलींद जोशी यांची प्रस्तावना लाभलेला, त्यांच्याच प्रेरणेतुन साकार झालेला आणि ‘शहाणीव’ या शिर्षकापासून सुरु होणारा, डॉ. वैभव ढमाळ यांच्या ‘शहाणीव देणारी पुस्तकं’ या पुस्तकाचा प्रवास, हा वाचकाच्या हाती ‘त्याच्या आजवर न सुटलेल्या कितितरी प्रश्नांची उत्तरे’ देवून संपतो. ‘कशासाठी आणि जगावे कसे …

डॉ. वैभव ढमाळ: ‘शहाणीव देणारी पुस्तकं’ Read More »

‘जयोस्तुते’: प्राध्यापक (डॉ.) जया विकास कुर्हेकर गौरवांक (संपादकीय)

Ideals are like the stars: we never reach them, but like the mariners of the sea, we chart our course by them. Carl Schurz ‘ऋषिप्रधान संस्कृती’ लाभलेल्या या देशात, ज्ञानपरंपरेशी नातं जोडीत, आजवर अनेकांनी या क्षेत्राला काही विशेष योगदान दिलं आहे. गुरुकुल पद्धती पासून ऑनलाईन शिक्षणापर्यंतचा सारा प्रवास आज आपण अनुभवत आहोत. शिक्षण क्षेत्राला अनेक प्रकारांनी योगदान देणाऱ्या कितीतरी ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आपल्या सेवाभावानं, संपूर्ण आस्थेनं आणि जीव ओतून या क्षेत्राला काही योजनं पुढे नेलं …

‘जयोस्तुते’: प्राध्यापक (डॉ.) जया विकास कुर्हेकर गौरवांक (संपादकीय) Read More »