Month: March 2022

स्वातंन्त्र्येतिहासाचे ‘रंग-दे-बसंती’ स्मरण : गगन दमामा बाज्यो!

पुणे: भगतसिंग नावाचे ‘लिजंड’ युवा पिढीला नेहमीच संमोहित करत आले आहे. भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु असताना भगतसिंग, सुखदेव अन राजगुरू यांच्या बलिदानाचा आठवं, ‘गगन दमामा बाज्यो’ या काफिला निर्मित दोन अंकी नाटकाच्या निमित्ताने अधोरेखित होतो आहे. श्री. पियुष मिश्रा यांच्या मूळ हिंदी लेखनाचे श्री. सतिश तांदळे यांनी केलेले मराठी रूपांतरण मनाला निश्चितच भावते. ‘काफिला’ या कोल्हापूर …

स्वातंन्त्र्येतिहासाचे ‘रंग-दे-बसंती’ स्मरण : गगन दमामा बाज्यो! Read More »

‘जखमा’

जखमा,काही शारीरिक, बऱ्याच मानसिक,काही सुकणाऱ्या,काही कधीच अन कशानेचभरून न येणाऱ्या.तर काही वेदनेच्या वाटेवर,आयुष्यभर नकळत सुखावणाऱ्या जखमा,काही जगाने दिलेल्या,काही स्वत:चं करून घेतलेल्याकधी स्वाभिमाना पोटीकधी अहंकारा पोटीकधी राखेखाली जागसुद निखाऱ्यात,जाणीवपूर्वक जपण्यासाठी, जखमा उरातल्या, रात्रीच्या काळोखात चिंब भिजण्यासाठी आयुष्यभर हळूवारपणेकधी कुढण्या अन कुरवाळण्यासाठी कधी अपमान म्हणूनकधी अवहेलना होवूनकधी विरहाचे रूप घेवूनत्या आयुष्यभर भेटत रहातात.अश्रुंच्या रंगात,पापण्याआड रात्रीचे महाल रंगवून …

‘जखमा’ Read More »