आयुष्य फुलांचे फुलताना…

सुकण्यासाठी न फुलांनी,ना हा जन्म घेतला,फुलवांया जीवन माझे,जणू जीव जीव वेचियला.. जे लाभले जरासे,ते जगणे जगून जाऊ,तक्रार कोणती ती,मी कोणास दुःख सांगू? ते तेज त्या भुईचे,लेवून भाग्य जे आले.खुडताच पाकळी फुलाचे,मग डोळे भरून आले. हे माहेर दोन दिसांचे,आभाळी फुलतच राहीदुःखात माय आठवोनी,जे सुख पांघरून जाई. देई निरोप मजला,मी जाण्यासाठी आले,फुललेल्या वाटांमध्ये,हरखून एक मी झाले. ना …

आयुष्य फुलांचे फुलताना… Read More »