भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या ‘A++’ चे शिल्पकार ‘कुलगुरू डॉ. विवेक सावजी’: ‘क्षमतांचा एक अनन्यसाधारण संगम’ (नॅक पुनर्मुल्यांकनातील A++: ‘भारती’च्या हिरकमहोत्सवी वर्षातील ऐतिहासिक यश)
भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. सौ. अस्मिता जगताप या डायरेक्टर, हेल्थ सायन्सेस असताना आणि विविध क्षमतांनी मंडित अशा कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांच्या नियोजन, सामर्थ्यशाली आणि अनुभवी कार्यकर्तृत्वामुळे भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालयाला) A++ (CGPA: 3.60/4.00) असे विशेष मानांकन …