Editorials Articles अग्रलेख-लेख

Editorials, Publish Articles

स्वातंन्त्र्येतिहासाचे ‘रंग-दे-बसंती’ स्मरण : गगन दमामा बाज्यो!

पुणे: भगतसिंग नावाचे ‘लिजंड’ युवा पिढीला नेहमीच संमोहित करत आले आहे. भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु असताना भगतसिंग, सुखदेव अन राजगुरू यांच्या बलिदानाचा आठवं, ‘गगन दमामा बाज्यो’ या काफिला निर्मित दोन अंकी नाटकाच्या निमित्ताने अधोरेखित होतो आहे. श्री. पियुष मिश्रा यांच्या मूळ हिंदी लेखनाचे श्री. सतिश तांदळे यांनी केलेले मराठी रूपांतरण मनाला निश्चितच भावते. ‘काफिला’ या कोल्हापूर …

स्वातंन्त्र्येतिहासाचे ‘रंग-दे-बसंती’ स्मरण : गगन दमामा बाज्यो! Read More »

डॉ. वैभव ढमाळ: ‘शहाणीव देणारी पुस्तकं’

‘जागतिक शहाणीवेशी’, ‘मराठी शहाणीवे’चं नातं जोडणारा एक संदर्भ ग्रंथ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलींद जोशी यांची प्रस्तावना लाभलेला, त्यांच्याच प्रेरणेतुन साकार झालेला आणि ‘शहाणीव’ या शिर्षकापासून सुरु होणारा, डॉ. वैभव ढमाळ यांच्या ‘शहाणीव देणारी पुस्तकं’ या पुस्तकाचा प्रवास, हा वाचकाच्या हाती ‘त्याच्या आजवर न सुटलेल्या कितितरी प्रश्नांची उत्तरे’ देवून संपतो. ‘कशासाठी आणि जगावे कसे …

डॉ. वैभव ढमाळ: ‘शहाणीव देणारी पुस्तकं’ Read More »

‘जयोस्तुते’: प्राध्यापक (डॉ.) जया विकास कुर्हेकर गौरवांक (संपादकीय)

Ideals are like the stars: we never reach them, but like the mariners of the sea, we chart our course by them. Carl Schurz ‘ऋषिप्रधान संस्कृती’ लाभलेल्या या देशात, ज्ञानपरंपरेशी नातं जोडीत, आजवर अनेकांनी या क्षेत्राला काही विशेष योगदान दिलं आहे. गुरुकुल पद्धती पासून ऑनलाईन शिक्षणापर्यंतचा सारा प्रवास आज आपण अनुभवत आहोत. शिक्षण क्षेत्राला अनेक प्रकारांनी योगदान देणाऱ्या कितीतरी ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आपल्या सेवाभावानं, संपूर्ण आस्थेनं आणि जीव ओतून या क्षेत्राला काही योजनं पुढे नेलं …

‘जयोस्तुते’: प्राध्यापक (डॉ.) जया विकास कुर्हेकर गौरवांक (संपादकीय) Read More »

Art for Art Sake or Art for Life Sake

Plato & Aristotle

कलेसाठी ‘कला’ की, जीवन (जगण्या) साठी ‘कला’? (कला, ललितकला आणि प्रयोगिक कला शाखांतील: संधी, समस्या, आव्हाने आणि उपाय)   प्राध्यापक (डॉ) विवेक रणखांबे, भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय), यशवंतराव मोहिते महाविद्यालय, पुणे, vivekrankhambe@gmail.com, Contact No.: 9850558404, Date: 10-05-2021 (“आज कोविडच्या एका विषाणूमुळे जागतिक स्तरावर संपूर्ण मानवी जीवन उद्ध्वस्त झाले आहे. जागतिक स्तरावर अनुभवास आलेला, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला …

Art for Art Sake or Art for Life Sake Read More »

नामदार डॉ. विश्वजित कदम कार्यगौरव विशेषांक: संपादकीय ‘यशोभारती’ 2020-2021

‘भय इथले संपत नाही…’: डॉ. विवेक रणखांबे मुख्य-संपादक, यशोभारती २०२०-२०२१ “भूतकाळाची नोंद घेत, वर्तमानाचे भान ठेवत जो भविष्याचा वेध घेतो,  त्याला समाज आणि इतिहास “द्रष्टा नेता” म्हणून गौरवितो”. 2019 साली आलेल्या महापुरात ब्रह्मनाळ येथील बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, “प्रत्येकाचा जीव ही माझी जबाबदारी” असे मानून, नामदार डॉ. विश्वजित कदम यांच्या संकटावर स्वार होण्याच्या वृत्तीला आणि साहेबांचे …

नामदार डॉ. विश्वजित कदम कार्यगौरव विशेषांक: संपादकीय ‘यशोभारती’ 2020-2021 Read More »