मृदू आणि ऋजू औलिया: डॉ. पी. ए. अत्तार Dr. P. A. Attar: The Man Who Influenced Many Lives

(इंग्रजी विषयाचे देशातील एक गुणवंत प्राध्यापक आणि शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे माजी विभागप्रमुख प्राचार्य डॉ. पी. ए. अत्तार सर आपल्यातुन निघून गेले त्याला एक वर्ष होतं आहे.  संपूर्ण वर्षभरात त्यांच्या आठवणींच्या वेदनेशिवाय सरला, असा एकही दिवस नाही. स्वतःच्या जीवनकाळात ज्यांनी आयुष्यभर इतरांना आनंदच वाटला आणि आयुष्यभर माणसांच्या, विद्यार्थ्यांच्या चालत्या-बोलत्या गुढ्याचं उभ्या केल्या, त्या अत्तार सरांच्या …

मृदू आणि ऋजू औलिया: डॉ. पी. ए. अत्तार Dr. P. A. Attar: The Man Who Influenced Many Lives Read More »

‘निर्मळ मनाची: निर्मला आक्का’

(माझ्या वडिलांचे मित्र स्व. श्री. एकनाथ (बापू) फाळके यांच्या पत्नी ‘निर्मला एकनाथ फाळके’ यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. त्यांना वाहिलेली ही श्रद्धान्जली) निर्मला एकनाथ फाळके तथा आक्का. वय वर्ष 78. अनेकांच्या आयुष्याला पूर्णत्व प्राप्त करून देणारा एक जीवन प्रवास परवा संपला. जगाला ग्रासलेल्या आजरानं; आमचा एक आधार काल हिरावून नेला. ‘आई-बापाच्या जाण्यानं जाणवणारं पोरकेपण …

‘निर्मळ मनाची: निर्मला आक्का’ Read More »

जगण्याला बळ देणारी, जीवन सुन्दर करणारी गोवा भेट…

 ‘कसे कोठुनी येतो आपण, कसे न कळता जातो गुंतून?’ या ओळीची प्रचिती म्हणजे आपली गोवा भेट. रक्ताची कोणतीही नाती नसताना, 30 वर्षापूर्वी आपण सर्वानी ३० दिवस एकत्र राहिलेल्या क्षणांच्या, आपल्या सह्वासाच्या साऱ्या आठवणी ३० वर्षे मनात जपून, सर्वानीच घडवून आणलेली ही भेट, संपता; संपता सगळ्यांचेच डोळे भिजवून गेली. समुद्राच्या भरतीच्या लाटा ओसरल्या पण गोवा भेटीच्या …

जगण्याला बळ देणारी, जीवन सुन्दर करणारी गोवा भेट… Read More »

ग्रामीण महाराष्ट्राच्या गुणवत्तेची गरुड भरारी : शिवाजी विद्यापीठ

(विनंती: १९८८ ते १९९३ या काळात मी शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी होतो. या निमित्तान कृतज्ञतेच्या भावनेपोटी तो भूतकाळ जसा समोर आला, तसा लिहित गेलो. हा लेख हा त्या कालखंडाला जागवणारा आहे, परन्तु त्या नंतरच्या काळाशी निगडित असलेले सर्वच वाचक, हे माझ्या अनुभवाची मर्यादा आणि भावनावेगात झालेल्या संदर्भाच्या काही चूका समजुन घेतील, अशी अपेक्षा आहे.)    मराठी …

ग्रामीण महाराष्ट्राच्या गुणवत्तेची गरुड भरारी : शिवाजी विद्यापीठ Read More »

ति. आण्णांच्या सेवेशी….

कृतज्ञता पत्र

एक कृतज्ञता पत्र स्वर्गीय ति. आण्णांना, शिरसाष्टांग नमस्कार, इहलोकीची यात्रा संपवून; तुम्ही पंचत्वात विलीन झालात, त्याला आता  14 वर्षे लोटली. पण तुमच्या आठवणीं शिवाय एकही दिवस सरला नाही. तूम्ही जीवन काळात पाहिलेल्या स्वप्नांचा पाठपुरावा करित, आम्ही मार्गक्रमण करीतच आहोत. आयुष्याच्या वाटेवर तुम्ही दिलेल्या संस्कारांची आणि स्मृतींची शिदोरी घेऊन काही संकल्प देखील परीपूर्ती साठी हाती घेतले …

ति. आण्णांच्या सेवेशी…. Read More »

“चार तपां नंतर…”

22 एप्रिल, 2020 (तीर्थरूप आण्णांच्या १४ व्या पुण्यस्मरणाच्या पूर्वसंध्येला) १९७१ ते २०२०, माझा आयुष्याच्या वाटेवरचा हा ‘चार तपांचा काळ’,  या महिन्यात अर्थात एप्रिल, २०२० मध्ये पूर्ण होईल. माझी आई माझा वाढदिवस तिथी नुसार मानते, तारखेनुसार तो २५ एप्रिल या दिवशी येतो आणि सरकार दरबारी असलेल्या नोंदी नुसार तो २६ एप्रिल या एका आणखी वेगळ्याच तारखेला …

“चार तपां नंतर…” Read More »