Autobiographical आत्मचरित्रात्मक

Schooling, Education and Family

ति. आण्णांच्या सेवेशी….

कृतज्ञता पत्र

एक कृतज्ञता पत्र स्वर्गीय ति. आण्णांना, शिरसाष्टांग नमस्कार, इहलोकीची यात्रा संपवून; तुम्ही पंचत्वात विलीन झालात, त्याला आता  14 वर्षे लोटली. पण तुमच्या आठवणीं शिवाय एकही दिवस सरला नाही. तूम्ही जीवन काळात पाहिलेल्या स्वप्नांचा पाठपुरावा करित, आम्ही मार्गक्रमण करीतच आहोत. आयुष्याच्या वाटेवर तुम्ही दिलेल्या संस्कारांची आणि स्मृतींची शिदोरी घेऊन काही संकल्प देखील परीपूर्ती साठी हाती घेतले …

ति. आण्णांच्या सेवेशी…. Read More »

“चार तपां नंतर…”

22 एप्रिल, 2020 (तीर्थरूप आण्णांच्या १४ व्या पुण्यस्मरणाच्या पूर्वसंध्येला) १९७१ ते २०२०, माझा आयुष्याच्या वाटेवरचा हा ‘चार तपांचा काळ’,  या महिन्यात अर्थात एप्रिल, २०२० मध्ये पूर्ण होईल. माझी आई माझा वाढदिवस तिथी नुसार मानते, तारखेनुसार तो २५ एप्रिल या दिवशी येतो आणि सरकार दरबारी असलेल्या नोंदी नुसार तो २६ एप्रिल या एका आणखी वेगळ्याच तारखेला …

“चार तपां नंतर…” Read More »