‘निर्मळ मनाची: निर्मला आक्का’
(माझ्या वडिलांचे मित्र स्व. श्री. एकनाथ (बापू) फाळके यांच्या पत्नी ‘निर्मला एकनाथ फाळके’ यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. त्यांना वाहिलेली ही श्रद्धान्जली) निर्मला एकनाथ फाळके तथा आक्का. वय वर्ष 78. अनेकांच्या आयुष्याला पूर्णत्व प्राप्त करून देणारा एक जीवन प्रवास परवा संपला. जगाला ग्रासलेल्या आजरानं; आमचा एक आधार काल हिरावून नेला. ‘आई-बापाच्या जाण्यानं जाणवणारं पोरकेपण
‘निर्मळ मनाची: निर्मला आक्का’ Read More »



