डॉ. विश्वजित कदम: “गाव रिकामे होताना, ‘तो’ शेवटी उभा होता…”
“गाव रिकामे होताना, ‘तो’ शेवटी उभा होता” वारस कर्तृत्वाचा, हा गहिवर माणुसकीचा.पुराच्या छाताडावर पाय ठेवून उभा, नेता पलूस-कडेगावचा… पत्ता शोधत घराचा, कृष्णामाई माई दारी आली,उर भरून जावा, तशी अंगणात भरुन उरली…कष्टाने जे कमवले, जमेल ते मी सवे घेतले, माझ्या संगे देव्हाऱ्यातले, देव देखील बाहेर पडले. उर भरून नदी जेव्हा, कवतीकाने पावली, भरल्या दारी पदर पसरून, …
डॉ. विश्वजित कदम: “गाव रिकामे होताना, ‘तो’ शेवटी उभा होता…” Read More »



