Comments on: ‘गांव-कुसा’ बाहेरून आत येताना’… https://vivekrankhambe.com/gaon-kusa-baherun-aat-yetana/ "विश्व मांगल्य मूर्तये" Sat, 19 Feb 2022 17:09:16 +0000 hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 By: प्रशांत कमल धोंडिबा कसबे https://vivekrankhambe.com/gaon-kusa-baherun-aat-yetana/#comment-331 Tue, 11 May 2021 05:56:25 +0000 https://vivekrankhambe.com/?p=301#comment-331 अप्रतिम सरजी, एका क्षणात तुम्ही माझ्या आयुष्याचा जीवनपट अलगद उलगडल्याचा अनुभव मिळाला, माझ्यासारख्या लाखो करोडो तरुणांच्या आयुष्याची फरपट आणि त्यांनतर आलेलं आमच्याच समाजातील काही लोकांच्या (सो कॉल्ड समाजातील) नजरेतील गावकुसबाहेरच परकेपणा तुम्ही अगदी चपखलपणे मांडले आहे, स्वतःला वरच्या वर्गाचे समजणाऱ्यांच्या खाडकन कानशिलात देऊन त्यांचीही नकळतपणे कान उघडणी केलीत, माझ्यातला साचलेपणा काही प्रमाणात रिता झाल्यासारखं वाटलं, तुमच्या या कवितेने समाजातील खडतर प्रवास केलेल्या अव्यक्त आणि दुर्लक्षित नायकाला आवाज दिलात.

]]>