Profile Article व्यक्तिचित्र

‘वहिनीसाहेब’:भारती विद्यापिठाचं ‘शक्तिपीठ’

वहिनीसाहेब: भारती विद्यापीठाचं शक्तिपीठ

मा. विजयमाला पतंगराव कदम तथा वहिनीसाहेब यांना, नुकतेच “रमाई-रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर या आधी २ जून या त्यांच्या वाढदिवसा निमित्त प्रकाशित, संस्थेच्या ‘विचारभारती’ या मुखपत्रात प्रसिद्ध झालेला लेख… भारतीय संस्कृतीनं स्त्रीला देवत्व बहाल केलेलं आहे, तिला ‘शक्तिरूप’ मानलं आहे. ‘या देवी सर्व भूतेशु, मातृरूपेण संस्थित:I या देवी सर्व भूतेशु; शक्ति रूपेण …

‘वहिनीसाहेब’:भारती विद्यापिठाचं ‘शक्तिपीठ’ Read More »

Sheth Walchand Hirachand: Ek Karmyogi “शेठ वालचंद-हिराचंद: एक कर्मयोगी”

“शेठ वालचंद-हिराचंद: एक कर्मयोगी” (वालचंदनगर इंडस्ट्रीज लि. संचालित कुपर इंजिनीअरिंग मधील ‘एक कामगार’, स्व. श्री. अर्जुनराव नारायण रणखांबे, यांच्या लेखन संग्रहातून संपादित लेख) “कर्मयोगी” हा शब्द आपणाला ‘भगवद्गीतेने’ दिला आहे. कर्म म्हणजे काम आणि जो काम करतो तो “कर्मयोगी”. मग आपणही कारखान्यात-घरी सर्वत्र काम करतोच म्हणजे आपणही एका अर्थी कर्मयोगीचं आहोत. वालचंद शेठजींनी केलेल्या कर्मात …

Sheth Walchand Hirachand: Ek Karmyogi “शेठ वालचंद-हिराचंद: एक कर्मयोगी” Read More »

“पन्नाशिची प्रेमकविता”

तू पुन्हा भेटलीस अशी कशी अवचित अणि तेहि वयाच्या पन्नाशीत? अन मग… ‘उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या’ मला अनेकदा वाटायचं, कधीतरी तुला सांगाव की तुझ्याबरोबरच संसाराचं स्वप्नगीत गायला आवडेल मला… पण कधी आडवं येत होतं तुझ्या कुटुंबाचं सोशल स्टेटस कधी तुझी जात तर कधी माझी जात कधी कधी तर ‘तुला माझ्या पेक्षा चांगलं स्थळ मिळेल’, …

“पन्नाशिची प्रेमकविता” Read More »

“आण्णा”: चिरंतन स्फुर्तीचा चैतन्यदायी झरा ! …..तानाजी माने, सातारा-रोड

आज मितीला संघाला कोण ओळखत नाही? केवळ आपत्तीच्या प्रसंगीच नव्हे तर सदैव राष्ट्रसेवे साठी तत्पर राहणार्या नव्हेतर राष्ट्र सेवेसाठी आपले तन,मन व धन सर्वस्व अर्पण करणारे स्वयंसेवक निर्मितीचा एका अर्थाने कारखाना म्हणजे संघ ,रुढार्थाने परिचित असलेलं RSSअर्थात शारीरिक,बौद्धीक, सेवा व संपर्क या चतुःसुत्री वर आधारीत संघाची शाखा.व शाखेच्या माध्यमातुन तयार झालेले स्वयंसेवक व कार्यकर्ते .आज …

“आण्णा”: चिरंतन स्फुर्तीचा चैतन्यदायी झरा ! …..तानाजी माने, सातारा-रोड Read More »

मृदू आणि ऋजू औलिया: डॉ. पी. ए. अत्तार Dr. P. A. Attar: The Man Who Influenced Many Lives

(इंग्रजी विषयाचे देशातील एक गुणवंत प्राध्यापक आणि शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे माजी विभागप्रमुख प्राचार्य डॉ. पी. ए. अत्तार सर आपल्यातुन निघून गेले त्याला एक वर्ष होतं आहे.  संपूर्ण वर्षभरात त्यांच्या आठवणींच्या वेदनेशिवाय सरला, असा एकही दिवस नाही. स्वतःच्या जीवनकाळात ज्यांनी आयुष्यभर इतरांना आनंदच वाटला आणि आयुष्यभर माणसांच्या, विद्यार्थ्यांच्या चालत्या-बोलत्या गुढ्याचं उभ्या केल्या, त्या अत्तार सरांच्या …

मृदू आणि ऋजू औलिया: डॉ. पी. ए. अत्तार Dr. P. A. Attar: The Man Who Influenced Many Lives Read More »