Comments on: Art for Art Sake or Art for Life Sake https://vivekrankhambe.com/art-for-art-sake-or-art-for-life-sake/ "विश्व मांगल्य मूर्तये" Tue, 11 May 2021 07:00:32 +0000 hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 By: Uttam https://vivekrankhambe.com/art-for-art-sake-or-art-for-life-sake/#comment-332 Tue, 11 May 2021 07:00:32 +0000 https://vivekrankhambe.com/?p=293#comment-332 सरजी,कला शाखेबद्दल आपले सुंदर विचार वाचले.
कला = ज्याच्या अंगात कला आहे तो मारू शकत नाही तो स्वतः जगेल आणि दुसऱ्याला जगवेल.
कलाशाखेला कमी लेखण्याचे कारण नाही, कलाशाखेचा कोणता ही विषय निवडा पण तो मन लावून जीव ओढून करा.
आपण मराठी विषय निवडला तर काठावर पास होतो पण,बाबा महाराज सातारकर मराठीतून कीर्तन देऊन लाखो रुपये मिळवतात.
Dr.बाबासाहेब आंबेडकर कलाशाखेचे विद्यार्थी होते.सर्व कलाशाखेचा त्यांनी अभ्यास केला आणि मानव केंद्र बिंदू मानून आपल्या जगात श्रेष्ठ, भारत देशाला संविधान दिले.
टी.एन.शेषन कलाशाखेचे विद्यार्थी होते घटनेतील निवडणूक आचार संहिता कलमाची अंमलबजावणी करून निवडणुका कशा असतात व एका मताचे मूल्य किती प्रभावी असते हे भारतीय नागरिकांना पटवून दिले.विविध राजकीय पक्षांना खर्चाबाबत उधळपट्टी ला लगाम लावला.तसे पाहिले तर आपल्या भारत देशात कलाशकेचेच बरेच अधिकारी उच्च पदावर आहेत. प्रशासकीय (I.A.S) यंत्रणा मंत्री संत्री फक्त नावालाच असतात.त्याबाबत भरपूर विचार मांडू शकतो .परंतु थोडक्यात सांगण्याचा विषय आपल्या लेखवाचनात प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

]]>
By: Harish https://vivekrankhambe.com/art-for-art-sake-or-art-for-life-sake/#comment-330 Tue, 11 May 2021 05:26:21 +0000 https://vivekrankhambe.com/?p=293#comment-330 उत्तम लेख.

]]>
By: डाॅ. प्रकाश साळवी https://vivekrankhambe.com/art-for-art-sake-or-art-for-life-sake/#comment-329 Tue, 11 May 2021 00:24:21 +0000 https://vivekrankhambe.com/?p=293#comment-329 सर, खुप सुंदर लेखन घडलेले आहे. कला शाखेला उपयुक्तता नाही अशी नेहमीच ओरड होत असते. पण कला शाखेचे महत्त्व, मानवतेशी नाते, कला शाखा ख-या अर्थाने माणूस घडविण्यासाठी मदत करते असा जीवनव्यापी विचार आपण प्रस्तुत केला आहे, तो निश्चितच स्वागतार्ह आहे. केवळ ज्ञानासाठी शिक्षण आणि केवळ जीवनासाठी कला हे दृष्टिकोन जरी जीवनातील अर्थकारणाच्या घुसखोरी मुळे मागे पडले असले तरी, ज्ञानासाठी शिक्षण आणि आनंदी जीवनासाठी कला या गोष्टी महत्वाच्या आहेत, हे नाकारता येणार नाही. नेमकेपणाने आपल्या लेखनातून याचा बोध होतो.

]]>
By: Asst. prof. sanyogita sasane https://vivekrankhambe.com/art-for-art-sake-or-art-for-life-sake/#comment-327 Mon, 10 May 2021 12:39:02 +0000 https://vivekrankhambe.com/?p=293#comment-327 💐💐💐💐💐]]> खूपच सुंदर लिखाण.सगळ्यात महत्ववाचे म्हणजे योग्य आणि आजच्या पिढीला आणि त्यांच्या पालकांना साठी अतिशय उपायुक्त विषय. खरं तर ज्ञान शाखेचा विचार करायला गेल्यास कोणती ज्ञान शाखा मोठी किंवा चांगली किंवा उपयुक्त अशी तुलनाच नसते किंवा ती करायची हि नसते कारण सगळ्या च ज्ञान शाखा समान तत्वावर सारख्या च महत्त्वाच्या आहेत.फक्त विध्यार्थ्यांनाचा कल बघणे महत्त्वाचे ठरते. आपण या लेखा मध्ये कला शाखा मागे पडण्याचे कारण आणि महत्ववाचे म्हणजे त्या वरील सुचविलेले ऊपाय फारच महत्त्वाचे आहेत. नक्कीच याचा सगळ्यांना उपयोग होईल . आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कला शाखा किंवा कोणती हि शाखा तिला गरज आहे ती” तंत्रज्ञानाची जोड”.हे खरच महत्त्वाचे आहे.
अभिनंदन डॉ.विवेकानंद रणखांबे💐💐💐💐💐💐

]]>
By: Prashant Salve https://vivekrankhambe.com/art-for-art-sake-or-art-for-life-sake/#comment-326 Mon, 10 May 2021 12:09:39 +0000 https://vivekrankhambe.com/?p=293#comment-326 कला ही मानवाच्या जीवनामध्ये किती आवश्यक व आनंद देणारी गोष्ट आहे सर आपण आपल्या लेखातून अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे सध्याच्या कालखंडामध्ये मानवी जीवनाला त्याच्या कलात्मक अंगाने पुन्हा या काळोखातून बाहेर काढता येईल हा आशावाद नक्कीच उभारी देणारा आहे

]]>
By: प्रशांत कमल धोंडिबा कसबे https://vivekrankhambe.com/art-for-art-sake-or-art-for-life-sake/#comment-325 Mon, 10 May 2021 09:08:51 +0000 https://vivekrankhambe.com/?p=293#comment-325 खूपच सुंदर विवेचन केले आहे सरजी, प्राध्यापक विद्यार्थी समाज यासर्वानीच आत्मचिंतन करण्याची वेळ येऊन ठेपली असून, काळाच्या कसोटीवर टिकण्यासाठी आपण आणि आपले विद्यार्थी सक्षम झालाच पाहिजे, अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही. खूपच छान.

]]>
By: Nikita V. Bhutkar https://vivekrankhambe.com/art-for-art-sake-or-art-for-life-sake/#comment-324 Mon, 10 May 2021 09:00:52 +0000 https://vivekrankhambe.com/?p=293#comment-324 अतिशय सुंदर लेख लिहिलेलाआहे.

]]>